October 22, 2020

लवकरच येत आहे आपल्या भेटीला !!
महाराष्ट्राचे पहिले मुक्त वृत्तपत्र...

The First Open Newspaper of Maharashtra

 

 

कोणत्याही विषयावर, कितीही लिहा.. मुक्तपणे

नागरिक पत्रकार, पत्रलेखक, यांच्यापासून अगदी प्रतिथयश पत्रकारांपर्यंत सर्वांना मुक्तपणे लिहिण्याची सोय देणारे...

 
कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या दावणीला न बांधलेले..
पुरोगामी-प्रतिगामी, डावे-उजवे किंवा इतर कोणताही भेदभाव न मानणारे..

१००० नागरिक पत्रकार योजना

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील गावे आणि शहरांमधील स्वतंत्र नागरिक पत्रकारांना नेमणूक करायची आहे. या नागरिक पत्रकारांना लेखनासाठी मराठी सॉफ्टवेअरसहित सर्व प्रकारची मदत, वेबसाईटवर भरपूर जागा, फॉन्ट कन्व्हर्टर, मराठी इ-मेल यासारख्या सुविधा देण्यात येत आहेत.

  आपल्याला या योजनेत सहभागी व्हायचंय?

  आजच नोंदणी करा !!